Surprise Me!

Pune | पुण्यात चक्क कुत्र्याचा दशक्रिया विधी | Sakal

2021-11-24 1 Dailymotion

Pune | पुण्यात चक्क कुत्र्याचा दशक्रिया विधी | Sakal<br />पुण्यातील हवेली तालुक्यात बकोरी गावात वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांना वृक्षसंवर्धनात मदत करणारा त्यांचा 'मोती' नावाचा श्वान याचे निधन झाले. त्याच्या आठवणीत तिथे थेट मोतीचा दशक्रिया विधी करण्यात आला..काय आहे हा प्रकार पाहूया<br />#Pune #Bakori #Motidog #Treecultivation #Dog

Buy Now on CodeCanyon